बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचा आज सोमवार दि. २० जानेवारी रोजी समारोप करण्यात आला. या वेळेस श्वान, दुग्ध उत्पादन, देशी गोवंश स्पर्धेतील विजेत्यांना ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. राजेंद्र पवार, हिंदुस्थान फिडचे जनरल मॅनेजर श्री. अजय पिसाळ, केव्हीके बारामतीचे विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव, युवा उद्योजक महेश गुळवे यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले. श्वान स्पर्धा – विजेत्याचे नाव व बक्षिसाचे स्वरूप १. टॉय ब्रीड – प्रथम क्रमांक - श्री. आकाश मोरे, शारदानगर, रु. ५०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक द्वितीय क्रमांक - श्री. अजिंक्य मोरे, शारदानगर , रु. ३०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक तृतीय क्रमांक – श्री. आदित्य जाधव, बारामती, रु. २०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक २. इंडियन ब्रीड – प्रथम क्रमांक - श्री. अर्जुन आढाव, कटफळ, रु. ५०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक द्वितीय क्रमांक - श्री. कैलाश किर्वे, बारामती , रु. ३०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक तृतीय क्रमांक...