बारामतीत दही आणायला गेलेली मुलगी घरी परत आली नाही


बारामतीत दही आणायला गेलेली मुलगी घरी परत आली नाही 

 बारामती :- संध्याकाळी दही आणायला गेलेली मुलगी घरी परत आलीच नाही 13 मार्च 2025 रोजी संध्याकाळी पाच वाजता दुकानातून दही आणण्यासाठी गेलेली मुलगी घरी परत आलीच नाही म्हणून अज्ञात इसमा ने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीचा भाऊ याने बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दिले आहे 17 वर्ष नऊ महिने वय असलेली बारावीची परीक्षा दिलेली परंतु सध्या घरीच असलेली मुलगी संध्याकाळी दही आणायला दुकानात गेली असता ती परत घरी आलीच नाही म्हणून मुलीच्या मुलीच्या भावाने बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे घरामध्ये वहिनी मोठी बहीण मोठ्या बहिणीचे पती मोठ्या बहिणीची मुलगी असे सर्वजण असताना सुद्धा मुलगी संध्याकाळी दही आणायला गेल्यानंतर घरी परतलेच नसल्याची बाब समोर आली आहे बारामती तालुक्यातील संघवी नगर जवळील मलगुंडे नगर या ठिकाणी ही घटना घडली आहे भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 कलम 137 (2 )नुसार बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करीत आहेत

baramatitoday

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल

बारामती शहर पोलीस स्टेशन हृद्यीतील गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध अमरावती कारागृहात रवानगी