इंटरक्लब महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत शारदानगरच्या जलतरणपट्ची नेत्रदीपक कामगिरी
इंटरक्लब महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत शारदानगरच्या जलतरणपट्ची नेत्रदीपक कामगिरी
शारदनगर:- दिनांक २६.८.२०२५ द्रोणाचार्य स्पोर्ट्स असोसिएशन पूणे यांच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने दिनांक २३ व २४ ऑँगस्ट २०२५ रोजी शारदानगर येथील जलतरण तलावावर खुल्या जलतरण स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेला विविध वयोगट व विविध स्विमिंग प्रकारात महाराष्ट्रातील पु्णे, मुंबई, छ. संभाजीनगर, अमरावती, सोलापूर यांसह एकूण १८
जिल्हयातील विविध वयोगटातील जवळपास २०० स्पर्धकांनी विविध स्विमिंग प्रकारात भाग घेवून आपले कौशल्या आजमावले. या स्पर्धेत शारदानगर जलतरण तलावात सराव करणाच्या विविध वयोगटातील ३१ मुलानी भाग घेताला व खालील प्रमाणे यश संपादन केले आहे.
६ वर्षाखालील मले:- १. राजवीर विक्रम पवार:- ५० मी. किक बोर्ड - तृतीय क्रमांक
१४ वर्षाखालील मली:-
१. महती पाटील:- २०০ मि फ्री स्टाईल - प्रथम क्रमांक, २००मि आय. एम. -
दुवितीय क्रमांक, १०० मी फ्री स्टाईल दुवितीय क्रमांक, ५० मी फ्री स्टाईल - तृतीय,क्रमांक धृविका गोसावी:- ५० मि बँंक स्ट्रोक प्रथम क्रमांक, १०० मि बँक स्ट्रोक
द्वितीय क्रमांक..सिद्धी खोमणे:- ५० मि ब्रेस्ट स्ट्रोक दवितीय क्रमांक.
१७ वर्षाखालील मुली-.श्रेया साळखे:- ५० मि बंक स्ट्रोक प्रथम क्रममाक, ५० मि फ्री स्टाईल प्रथम क्रमांक,२०० मी आय, एम. प्रथम क्रमांक, १०० मी बक स्ट्रोक दवितीय क्रमांक,२०० मी फ्र स्टाईल दरवितीय क्रमांक.
२. अरुधती सोनावणे:- १०० मी फ्री स्टाईल दुवितीय क्रमांक, २००मि फ्री स्टाईल
तृतीय क्रमांक, ५० मि फ्री स्टाईल तृतीय क्रमाक, १०० मिे बँंक स्ट्रोक तृतीय
क्रमांक, २०০ मी आय एम तृतीय बक्रमांक.
३. स्वप्न्रीती कोठावळे:- २०० मि आय एम - दुवितीय क्रमांक, १०० मी ब्रेस्ट
स्ट्रोक दवितीय क्रमांक,
४. राधिका तावरे:- ५० मि बँक स्ट्रोक दवितीय क्रमांक, १०० मि बँक स्ट्रोक
दुवितीय क्रमांक.
५. मंजिरी घोड़के:- १०० मी फ्री स्टाईल - तृतीय क्रमांक
१७ वर्षाखालील मुले:-
१. मानव तावरे:- ५० मी ब्रेस्ट स्ट्रोक दवितीय क्रमांक, ५० मी बटरफ्लाय तृतीय
क्रमांक.खुला गट -.प्रतिक अंधारे:- ५० मि बँक स्ट्रोक द्वितीय क्रमांक, १०০ मि ब्रेस्ट स्ट्रोक
तृतीय क्रमांक.. निनाद फरांदे:- १०० मि ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय क्रमांक.
सर्व यशस्वी स्पर्धकांना संस्थेच्या वतीने चेअरमन मा.. राजेंद्र दादा पवार, विश्वस्तसौ. सुनंदाताई पवार, सी इ अओ मा. निलेश नलावडे, मानव संसाधनविभागप्रमुख मा. गार्गी दत्ता समन्वयक श्री प्रशांत तनपुरे, विविध विभागांचे प्रमुख आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन केले. वरील सर्वविजेत्या स्पर्धकांना श्री महादेव तावरे व श्री सुभाष बर्गे यांनी कोच म्हणून काम पाहिले आहे.
।