बारामती शहर पोलीस स्टेशन हृद्यीतील गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध अमरावती कारागृहात रवानगी

बारामती शहर पोलीस स्टेशन हृद्यीतील गुंड एक वर्षासाठी  स्थानबद्ध अमरावती कारागृहात रवानगी     


बारामती :-पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध्य शस्त्र बाळगणारे, सामान्य लोकांना धमकावून गुन्हे करणारे, अंमली पदार्थ विक्री करणारे, अवैध्य वाळू व्यवसाय करणारे, अवैध्य दारु विक्री करणारे तसेच धोकादायक व्यक्तींविरुद्ध पंकज देशमुख पोलीस अधिक्षाक पुणे ग्रामीण यांनी विशेप मोहिम राववून कारवाई करत असताना पुणे ग्रामीण हृद्यीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करणान्या इसम यांचेविरुद्ध कारवाईचा बडगा उगारुन त्यांना एम.पी.डी.ए.कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश स्थानिक पोलीसांना दिले होते.त्यावरुन बारामती शहर पोलीस स्टेशन हद्यीमधील सुहासनगर आमराई बारामती येथे वास्तव्यासअसलेल्या धोकादायक व्यक्ती हर्षद राजु काकड़े उर्फ बागवान वय २८ वर्ष रा. कोअर हाऊस आमराई बारामती ता.बारामती जि. पुणे योचविर्द्ध यापुर्वी जबरी चोरी, भांडण तंटा, खंडणीची मागणी करीत असल्याने त्याची दहशत बारामती शहर व ग्रामीण परिसारात असल्याने त्याचेवर एम.पी. डी.ए. कायद्याअंतर्गत कार्यवाही होणेवावत विलास नाळे पो लीस निरीक्षक वारामती शहर पोलीस स्टेशन यांनी पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे  यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन मा. पंकज देशमुख पोलौस अधिक्षक यांनी तो प्रस्ताव पुढ्ठील कार्यवाही
करीता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांचेकड़े पाठविला.मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे जितंद्र डुडी यांनी हर्पद राजू काकड़े उफ बागवान वय २८ वर्षें रा.. कोअर हाऊस आमराई वारामती ता. बारामती जि. पुणे याला सा्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारचे कृत्य करण्यापासून प्रतिबंध करण्याचे दृष्टीने महाराष्ट्र झोपडपट्टी दादा,हातभद्टीवाले, औपधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्यकलाकृतीची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती ( व्हिडीओ पायरेटस ) वाळू तस्कर व जिवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणान्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिवंधक करण्याविपयीचा कायदा सन १९८१( सुधारणा २०१५ ) अन्वये धौकादायक व्यक्ती या सदरान्बये १वर्पाकरीता त्यांचे कार्यालयाकड़ील आदेश जा. क्र. पगम / एमपीडीए / एसआर /०२/०३/ २०२५ ता. २९/०४/२०२५ अन्वये स्थानवद्ध करण्याचा आदेश पारित केला आहे.


मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे जितेंद्र डुडी सो.यांचे स्थानबद्धतेचे आदेशान्वये इसम हर्पद राजू काकड़े उर्फ बागवान वय २८ वर्षें रा. कोअर हाऊस आमराई वारामती ता. यारामती जि. पुणे यांस शोध घेऊन त्यास आज ता. ३०/०४/ २०२५ रोजी ताब्यात घेवून त्यास अमरावती मध्यवती कारागृह अमरावती येथे जमा करुन एक वर्पाकरीता स्थानबदुधतेची कारवाई केलेली आहे.सदर इसमाप्रमाणेच आणखीन गुंड प्रवृत्ती करणारे लोकांवर तसेच अवैध्य धंदे करणारे इसमांवर आगामी काळाता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांचेकड़े अशाप्रकारे स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव पाठविणारअसलेबाबत विलास नाळे ( पोलीस निरीक्षक वारामती शहर पोलौस स्टेशन ) यांनी सांगितले आहे.

सदरची कामगिरी ही पंकज देशमुख ( पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण ) , गणेश बिरादर ( अपर पोलीस अधिक्षक बारामती ),  सुदर्शन राठोड़ ( उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग,बारामती ), यांचे मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर ( पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेपण शाखा पुणे ग्रामीण ),विलास नाळे ( पोलीस निरीक्षक वारामती शहर पोलीस स्टेशन ), सतीप राऊत ( पोलीस उपनिरीक्षक बारामती शहरपोलीस स्टेशन ) पोलीस अंगलदार महेश बनकर ( स्थानिक गृन्हे अन्वेषण शाखा प्णे ग्रामीण ), पोलीस अंमलदार सागर जामदार, अभिजित कांबळे, अमीर शेख, सुलतान डांगे, रामचंद्र शिदे,अक्षय सिताप, जितेंद्र शिंदे, दत्तात्रय मदने, अमोल

देवकाते ( बारामती शहर पोलीस स्टेशन ) यांनी केलेली आहे.

baramatitoday

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल