वालचंद नगर मधून सोळा वर्षाच्या मुलीला फुस लावून पळवून नेले

 वालचंद नगर मधून सोळा वर्षाच्या मुलीला फुस लावून पळवून नेले       



9 एप्रिल 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिवणकाम शिकण्यासाठी गेलेली मुलगी दुपारी तीन वाजेपर्यंत घरी न आल्यामुळे मुलीचे आईने मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितले की मुलगी अजून घरी आलेली नाही मुलीच्या आई-वडिलांनी परिसरात शोध घेतला असता व शिवण क्लास मध्ये जाऊन माहिती घेतली असता शिवण क्लास मधील मैत्रिणीचा फोन घेऊन  मुलगी गेली असून तिला अज्ञात इसमाने पळवून नेले असल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे दिली आहे






 भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 कलम 137 (2 )नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजकुमार दुनगे पोलीस निरीक्षक हे करीत आहेत

baramatitoday

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल

बारामती वाहतूक शाखा व तालुका पोलिसांनी स्टंटबाजांना शिकवला धडा