दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्राथमिक चौकशी नंतरचे निष्कर्ष
दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्राथमिक चौकशी नंतरचे निष्कर्ष
१ दिनांक ४.४.२०२५ रोजी राज्यस्तरावरुन नियुक्ती करण्यात आलेल्या समितीने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल
येथे प्रत्यक्ष भेट देवून के.मिसे ईश्वरी (तनिषा) सुशांत (आधार कार्डनुसार नाव : मोनाली गणेश रुद्रकर यांच्या
मृत्युबाबतची चौकशी केली. यामध्ये डॉ. धैसास, डॉ. रुचिका कांबळे व श्रीमती रसिका सावंत यांनी तपासणी
केली व त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तसेच नवजात अर्भक कक्षातील डॉ.शिल्पा कलानी
यांची भेट करुन देण्यात आली.कमी वजनाची, ७ महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी
२ ते २५ महिने एनआयसीयु उपचार लागतील हे समजावून सांगितले व १० ते २० लाख रूपये खर्च लागेल
याबाबत कल्पना दिली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही रुगणाला दाखल करुन घ्या आम्ही पैशाच्या
व्यवस्थेकरीता प्रयत्न करत आहोत असे सांगितले. सदर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय अधिकृत असून
डॉ.धैसास, डॉ.रुचिका कांबळे, डॉ.शिल्पा कलानी श्रीमती रसिका सावंत, श्रीमती मिनाक्षी गोसावी, श्रीमती
माधुरी पणसीकर, श्रीमती शिल्पा बर्वे, श्री.सचिन व्यवहारे, प्रशासक व श्री रवि पालवेकर यापैकी एकाही डॉक्टर
किंवा कर्मचारी यांनी सदर रुग्ण धर्मादाय योजने अंतर्गत पात्र असताना त्या योजनेतून दाखल करुन घेतले नाही
हे स्पष्ट होते. याबाबत Scheme tobe folowedby the chartable hospital for efftective implementatiorn
of the provisions under sections ४9 AA of the Bombay Pubic Trust Act ৭९५০ मधील स्कीम नंबर
नुसार In Emergency, the Charitable Hospitals must the patient immediatey and provide to the
patient "EsSential Medical Facilities" for al ।ifesaving emergency treatment and procedure ti
stabilization. Further transportation to the public hospital would be arranged by such Charitable
Hospital, if necessary. The Charitable Hospital shall not ask for any deposit in case of admission
of emergency patients याबाबत तरतुद असून सदर तरत्दीचा भंग केल्याचे दिसून येत आहे. याबाबत
नियमानुसार सहायक धर्मादाय आयुक्त यांनी कारवाई करण्याकरीता शिफारस करण्यात येत आहे.
रुगणालयाच्या खुलासानुसार सदर रुग्ण ५ तास ३० मिनीटे रुग्णालयात होता व डॉक्टरांना कोणतीही कल्पना
न देता परस्पर निघुन गेला असे नमूद केलेले आहे. तथापि, महाराष्ट्र शुश्रृषागृह नोंदणी नियम, २०२१ मधील ११
जे आपत्कालीन वैदयकिय सेवा १) सर्व शुश्रषागुह रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुगणांना
प्राथम्याने मुलभूत जिवीत रक्षणाच्या सेवा देईल आणि तदनंतर आजारा संबंधी वैदयकिय टिपणीसह लवकरात
लवकर अशा रुग्णाला सोयीच्या नजीकच्या संदर्भ रुगणालयात संदर्भित करेल, जिवीत रक्षणासाठीचे
सुवर्णकालीन (गोल्डन हावर्स ट्रिटमेंट) उपचार पध्दतीचे/ निकषाचे पालन केले जाईल अशी तरतुद असताना सुध्दा रुग्णाला प्राथमिक उपचार करुन संदर्भ सेवेचे नियोजन करुन संदर्भित करणे अपेक्षित होते,परंत् तशी
कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे रुगणालयाने अॅक्टमधील तरतुदीचा भंग केला असल्याने तरी
याबाबत नियमानुसार वैदयकिय आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका यांनी महाराष्ट्र शुभ्रषागृह नोंदणी
नियम, २०२৭ मधील तरतुदी नुसार कारवाई करण्या करीता शिफारस करण्यात येत आहे.
३) Indian Medical Council (Professional Conduct, Eiquete and Ethics) Regulations, २००२,
Published in Part ॥l, Section ४ of the Gazette of India, dated६" Apri, २०০२) Medical Council of
ndia Notifcation NewDelhi, dated १৭°March २०০२ मधील Chapter२नुसार २.४:maPatlent must
not be neglected: A Physician is free to choose, whom he wilserve. He should, however, respond
to any request for his assistance in an emergency. Once having undertakena case, the physician
should not neglect the patient, nor should he withdraw from the case without giving adequate
notice to the patient and his family. Provisionally or fuly registered medical practitioner shall not
will fully commit an act of negligence that may deprive his patient or patients from necessary
medical care, 2५Engagement for an obstetrc case; When a physician who has tbeen engaged
to attend an obstetric case is absent and another is sent for an delivery accomplished, the action
physician is entitled to his professional fees, but should secure the patients consent to resign on
the arrval of the physician engaged & chater 3 मधील ३.6Patlents.referredto specallste:Whena
patient is referred to a specialist by the attending physician, a case summary of the patient should
be given to the specialist, who should communicate his opinion in writing to the attending
physician वरील प्रमाणे प्रथम दर्शनी (Professional Conduct, Etiquette and Ethics) Regulations २००२
चे पालन झालेले दिसून येत नाही.
४) रुगणालयातील ग्रीव्हेन्स रिड्रेसल सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी (पब्लीक रिलेशन औऑफीसर)
यांचे मार्फत रुग्णाचे समुपदेशन करुन उपचाराकरीता येणारा खर्च बाबतची माहिती देवुन धर्मादाय योजने
अंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणे अपेक्षित होते परंतु तसे केले नसल्याचे दिसून येते.
५ सदर मृत्यु हा "माता मृत्यु* असल्याने याबाबत सखोल चौकशी माता मृत्यू अन्वेषण समिती मार्फत करण्यात येत
असुन सर्व बाबीची सखोल चौकशी करुन अहवाल व माता मृत्यु अन्वेषण समितीचा अहवाल यावरुन निष्कर्षासह
अंतिम अहवाल तयार करण्यासाठी काही कालाबधी लागणार असल्यामुळे तो लवकरच सादर करण्यात येईल.
कांबळे)
सदस्य, चौकशी समिती
तथा वैदयकिय अधिकारी
(स्त्रीरोग तज्ञ आरोग्य सेवा, पुणे
डॉनाना्थे ये्पल्ले
सदस्यचाकशी समिती
तथा जिल्ह्ह|शल्यचिकित्सक
जिल्हा रुग्णालय औध पुणे
(डॉ. प्रशोते वाडीकर)
सदस्य, चौकशी समिती
तथा सहायक संचालक
उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे
(डॉीना बोराडे)
सदस्य, चौकशी समिती
तथा वैदयकिय आरोग्य अधिकारी
पुणे महानगरपालिका
(डॉ.राधाकिशन पवार
अध्यक्ष, चौकशी समिती
तथा उपसंचालक
आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे