झारगडवाडीतून सोळा वर्षाच्या तरुणीस घरासमोरून फूस लावून पळवून नेले- बहिणीची तक्रार

 झारगडवाडीतून सोळा वर्षाच्या तरुणीस घरासमोरून फूस लावून पळवून नेले- बहिणीची तक्रार               


बारामती :- बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथून 27 मार्च 2025 रोजी रात्री साडेनऊ वाजता घरासमोरील रस्त्यावर उभी राहिलेली बहीण घरात आली नाही त्यावेळी बहिणीने रस्त्यावर जाऊन रस्त्यावर जाऊन पाहिले असता बहीण त्या ठिकाणी आढळून आली नाही म्हणून माझ्या सोळा वर्षाच्या बहिणीला कोणीतरी फुस लावून पळून नेले अशी तक्रार तरुणीच्या बहिणीने बारामती  तालुका पोलीस स्टेशन येथे दिले आहे . फिर्यादी महिलेला आई-वडील नसल्यामुळे तिची बहीण ही दोन वर्षापासून शिक्षणासाठी तिच्याकडे राहत आहे. भारतीय न्यायसंहिता बीएनएस 2023 कलम 137 (2) नुसार बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास युवराज पाटील पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत

baramatitoday

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल

बारामती वाहतूक शाखा व तालुका पोलिसांनी स्टंटबाजांना शिकवला धडा