सूर्यनगरीतील मंडईत मोबाईलची चोरी
सूर्यनगरीतील मंडईत मोबाईलची चोरी
बारामती : - बारामती तालुक्यातील सूर्यनगरी येथील मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गेलेला असताना कालिदास दिलीप मदने राहणार ताणाई नगर जळूची रोड एमआयडीसी बारामती यांचा आयफोन १३ वरच्या खिशातून चोरट्याने चोरून नेला आहे ही घटना 27 मार्च 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता सूर्यनगरी येथील भाजी मंडई मध्ये घडले आहे भारतीय न्यायसंहिता बी एन एस 2023 कलम 303( 2 )नुसार बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अतुल पाटसकर हे करीत आहेत