कृषी प्रदर्शन कृषिक २५ चे उद्घाटन १६ जानेवारी २५ रोजी सकाळी ८ वा.

 



बारामती:-
बारामती येथील ऍ़ग्रीकल्चरल डेव्हलपमेट ट्रस्ट संचलीत कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे प्रत्यक्षिक आधारीत कृषी प्रदर्शन कृषिक २५ चे उद्घाटन महाराष्ट्राचे कृषी मंत्री ऍ़ड.माणिकराव कोकाटे यांचे हस्ते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार,क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे खासदार सुप्रिया सुळे,आमदार रोहीत पवार विश्वस्त सुनंदा पवार यांचे प्रमुख उपस्थितीत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी वा.संपन्न होणार आहे उद्घाटना नंतर ९.३० वा अप्पासाहेब पवार  सभागृह शारदानगर येथे सभा होईल  अशी माहिती ऍ़ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली आहे. शेतकरी नागरिकांनी उपस्थित रहावे  १६ ते २० जानेवारी पर्यंत [ सकाळी  १० ते सायंकाळी ५ वा]   १७० करावरील प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे

baramatitoday

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल

बारामती वाहतूक शाखा व तालुका पोलिसांनी स्टंटबाजांना शिकवला धडा